Search This Blog

GiriNaad

GiriNaad...The Group Of Trekkers.

We are GiriNaads...we do trek in sahyadri...There is lot much to see in our Maharashtara...our god Chatrapati Shivaji Maharaj has given us precious forts...we should take care of it....Be safe, Keep Trekking.... जय भवानी!!!! जय शिवाजी!!!! जय सह्याद्री!!!!!! जय महाराष्ट्र!!!!!
https://vishdalvi.wordpress.com/about/

girinaadtrekkers@gmail.com
गिरीनाद- धी ग्रुप ऑफ ट्रेकर्स
@girinaad
Page created - July 21, 2014
https://www.facebook.com/girinaad/

आपल्या महाराष्ट्राबद्दल जेवढ बोलाव, वर्णाव, तितक कमीच...गडकिल्ल्यांनी नटलेल्या हा महाराष्ट्र म्हणजे आम्हा तरुणांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही... स्वराज्याची शान असलेले हे गड किल्ले म्हणजे आमच्यासाठी मंदिरेच आहेत आणि आम्ही त्यांचे परम भक्त.. वेळात वेळ काढून या मंदिरांना भेटी देऊन एक निखळ आनद प्राप्त करण, त्यांचा प्रसार कारण हाच आमचा एकमेव उद्देश...सह्याद्री मधील आमच्या अनेक ट्रेक्स बद्दल माहिती घेऊन आपणही हा वारसा पुढे चालवावा हीच आशा....
जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी, जय सह्याद्री, जय महाराष्ट्र....

-गिरीनाद – धी ग्रुप ऑफ ट्रेकर्स
https://www.facebook.com/groups/490520354471364/

विशाल दळवी(Vishal Dalvi)
https://www.facebook.com/vishldalvi
Manages Maharashtra Trekking Memes
Founder, Trek Planner & Organizer at गिरीनाद- धी ग्रुप ऑफ ट्रेकर्स



Mahendra Bomble(Mak)
Trek Planner, Organizer and Executor at गिरीनाद- धी ग्रुप ऑफ ट्रेकर्स
https://www.facebook.com/bomblemahendra

Comments

Search This Blog

Popular posts from this blog

Yhai Borivali - Adhoc Unit

undge sahyadriche

Craze O' Hills Trekking Company - Pune